२९,३० मे रोजी विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरीत पाणीबंद
महापालिकेने २९ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा